10 वी च्या सुट्टीत मळगंगा इन्फोटेक ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, शिरूर मध्ये MSA (Master in Software Application) कोर्ससाठी 15-04-2025 या तारखे पर्यंत प्रवेश घेणाऱ्या पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी फी मध्ये 5% ते 15% सवलत मिळवीण्याची सुवर्ण संधी.
〰️〰️〰️〰️
📍 विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर - ऑफर कालावधीत ग्रुप मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खास फि सवलत.
📍 फक्त एक - दोनच नाही तर एकाच कोर्सची फी भरून केंद्र शासनाच्या CCC कोर्स सहित परिपूर्ण 9 कोर्सेस शिकण्याची सुवर्ण संधी.
〰️〰️〰️〰️
📌 कोर्स ऑफर :
1️⃣ एकाच वेळेत 2 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास फी मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 5% सवलत.
2️⃣ एकाच वेळेत 4 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास फी मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 10% सवलत.
3️⃣ एकाच वेळेत 5 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास फी मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 15% सवलत.
〰️〰️〰️〰️
👉 MSA कोर्सची फी भरून तुम्ही खालील 9 कोर्सेस शिकणार आहात :
1. MS-Office Expert
2. Advance Tally with GST
3. Advance DTP
4. CCC
(CCC कोर्स विषयी भारत सरकारच्या अधिकृत पोर्टल वर माहिती पाहण्यासाठी - येथे क्लिक करा )
5. English Typing 30
6. English Typing 40
7. Marathi Typing 30
8. Internet Master
9. Interview Skills
〰️〰️〰️〰️
👉 कोर्स प्रमाणपत्र :
MSA कोर्समध्ये तुम्हाला मिळेल शासकीय तसेच निमशासकीय नोकरिंसाठी शासनमान्य 10 प्रमाणपत्र.
〰️〰️〰️〰️
📍 रोज 2 तास प्रॅक्टिकल
📍 सर्वात कमी फी
📍 2008 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले मळगंगा इन्फोटेक ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, शिरूर चे संस्थापक श्री. महेश लंके सर तसेच मळगंगा इन्फोटेक च्या सह-संस्थापिका सौ. शुभांगी लंके मॅडम यांच्याकडूनच संपुर्ण मार्गदर्शन.
〰️〰️〰️〰️
👉 अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा :
🖥 मळगंगा इन्फोटेक ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, शिरूर
🏠 सिटी बोरा कॉलेज जवळ, कॉलेज कट्टा हॉटेल शेजारी, हुडको कॉलनी रोड, शिरूर
🧑🎓 श्री. महेश रंगनाथ लंके
📱 9595-23-2448
👩🎓 सौ. शुभांगी महेश लंके
📱 7058-59-2448
📌 Google Map वर संपूर्ण पत्ता पाहण्यासाठी - येथे क्लिक करा